Free Video Editor For Windows And Mac

Free Video Editor For Windows And Mac


विंडोज व मॅक साठी अनेक प्रकारचे विडियो एडिटिंग सॉफ्टवेअर आहेत.त्यातील काही सॉफ्टवेअर मोफत च्या नावाखाली काही अटी घालून म्हणजेच एडिटिंग झाल्यावर विडियो एक्सपोर्ट करताना पिक्सेलेट करणे असे काही सॉफ्टवेअर देतात पण असे ही एक सॉफ्टवेअर आहे ज्यात मुख्य विडियो एडिटिंग तरी करता येते त्या सॉफ्टवेअर चे नाव आहे Hitfilm Express २०१७.हे सॉफ्टवेअर अगदी फ्री आहे 




हे सॉफ्टवेअर डाऊनलोड कसे करावे व यामध्ये नेमके काय आहे याची सविस्तर माहिती खालील विडियो मध्ये दिलेली आहे मला खात्री आहे विडियो नक्की आवडेल





                   


सॉफ्टवेअर डाऊनलोड लिंक-https://hitfilm.com/software-install/hitfilm-express-2017




ScreenShot
Hitfilm Express 2017




No comments:

Post a Comment